About Me

banner image

good morning masage marathi

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी😔चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी🙏आभाळ भरले होते तु येताना,💦 आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना😢😔😪😭
🙏🏻गणपती बाप्पा माेरया🙏🏻 पुढच्या वर्षी लवकर या....
🙏🏼गणपती बाप्पा मोरया🙏🏼
     
                 🙏🏼
     😌...शुभ सकाळ...😌


✍🏻..:-
"विहरीत जाणारी बादली झुकते तेंव्हा पाणी भरून येते
तसे जीवनात काही मिळवायचे असेल तर निश्चितच झुकावे लागेल"
 "विहीर खणत असताना
 काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष
  विहीरीतील दगडांकडे नसतं  तर
  त्या दगडांमध्येही कुठं तरी
   पाणी दिसतंय का हेच ते पहात असतात.
            आपल्या आयुष्यात येणाऱ्या
          माणसाचं निरीक्षण करतानाही
          त्यांच्यातील वाईट गोष्टींऐवजी
       चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा.
   नक्कीच चांगल्या गोष्टीसुद्धा सापडतील."।।
        🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏
😊🌾आपला दिवस आनंदात जावो🌾😊


🌳😊🌳💎🌳😊🌳
स्वर्गात सर्व काही आहे,
परंतु मृत्यू नाही,
गीतामध्ये सर्व काही आहे,परंतु खोट नाही,
जगात सर्व काही आहे,
परंतु समाधान नाही,
आणि आज माणसांमध्ये
सर्व काही आहे,
परंतु धीर नाही.
जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो,
आधार कुणी नाही देत परंतु
धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो.. . .
"माझं" म्हणून नाही.
''आपलं'' म्हणून 'जगता' आलं पाहिजे...
'जग' खुप 'चांगले' आहे. फक्त .........''चांगले वागता'' आलं पाहिजे..!! ☺

 
🙏🌹 शुभ दुपार 🌹🙏


*घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच ञास देतो..*
*गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा..*
*कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच..*
 *डोळे मागे न देता पुढे दिले आहेत...*

*😘🌺 शुभ सकाळ  🌺😘*


.     लाख रूपयातून
एक रूपया जरी कमी झाला.
तरी ते लाख रूपये होत नाही.
     तसेच तुम्ही आहात.

 मला लाख माणसं भेटतील,
पण ते लाख माणसं तुमची जागा  
     घेऊ शकत नाहीत .

     💐शुभ सकाळ💐

🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
🐾धावपळीच्या जगण्यामध्ये ,
एक विसावा नक्की घ्यावा .....
गरम गरम चहा घेऊन ,
कामा मध्ये ऊत्साह आणावा .....
मैत्रीच्या जिवनामध्येही ,
आठवणीचा गाव यावा .....
ह्रदयात जपलेल्या प्रत्येकाला ,
रोज  नक्की आवाज द्यावा ......!
  🌹💐🌹💐🌹💐🌹            

 😊 शुभ सकाळ 😊


*"मोगरा"* कितीही दुर
असला तरी *"सुंगध"* येतोच,
. . तसेच
*"आपली माणसे"* किती ही दुर
असली तरी *"आठवण येतेच"*...
चांगल व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं हे आई-वडीलांकडून आपल्याला भेट असते;
पण एक चांगल व्यक्तीमत्व म्हणून
जगणं स्वत:च यश असते ........
💐💐शुभ सकाळ 💐💐


💐🌷  🐾🍁 🍁🐾 🌷💐
     *_वडील देव आहेत._*
_आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे._
_आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे._
*जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,*
     _परंतु एक आई-वडीलच असे आहेत की,_
_जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात._
*_⚡🎀 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🎀⚡_*


*..................👇..................*
            *" जीवन आहे*
          *तेथे आठवण आहे."*

            *"आठवण आहे*
           *तेथे भावना आहे."*

             *"भावना आहे*
             *तेथे मैत्री आहे."*

            *आणि मैत्री आहे*
     *तेथे नक्कीच, तुम्ही आहात..!*

 *💟💐Good morning💐💟*


दोन अक्षरांचे *'लक'*,
अडिच अक्षराचे *'भाग्य'*,
तीन अक्षराचे *'नशीब'* ऊघडण्यासाठी,
चार अक्षराची *'मेहनत'* उपयोगाला येत असते
तर एक अक्षराचा *'मी'* माणसाचे जीवन नष्ट करते....!!

        🔔••••||सुप्रभात||••••🔔


😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
 मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही....
आपल्याला फ़क्त "माणसे" महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..😘

      😴शुभ रात्री😴


🍁🍁🌿🌿🌹🌹🍃🍃
चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो....
मग
संकट कितीही मोठ असु द्या..
फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा......
आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असतो ...
*...पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो...*
🍁🍁🌿🌿🌹🌹🍃🍃
     🌞 *शुभ सकाळ* 🌞

👌🏻क्या खूब कहा है👌🏻

*मत सोच रे बन्दे*
*इतना ज़िन्दगी के*
*बारे में...*

*जिसने ये ज़िंदगी दी है*
*उसने भी तो कुछ सोचा ही होगा तेरे बारे मे..👌*

 *🙏🏻 _^_ शुभ प्रभात _^_🙏🏻*

मोत्यानां तर सवयच असते विखुरण्याची, ⚪
पण धाग्याला सवय असते,
सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची...

कधीतरी धागा बनुन पहा
आयुष्य सुंदर वाटेल... 🎭

🍃🍂  🙏🏻शुभ सकाळ🙏🏻🍂🍃

🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

             अनेकदा राग आला  की,
          आपण लगेच अबोला धरतो.
                       पण त्यामुळे
          संवादाचे दरवाजे बंद होऊन
      परिस्थिती अधिक चिघळत जाते.
                 शेवटी संवाद हाच
             सगळ्या सामास्यांवरचा
                  उत्तम उपाय आहे.
                           म्हणून
       *संवादाचे दरवाजे बंद करू नका!*
🔰🍁 *शुभ सकाळ* 🍁


🍃🐾🍃🐾🍃🐾🍃🐾🍃
आकाशात एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा,
एक छोटीशी दुनिया आपली असावी,                                                                                                                             तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी....

 🍁🍁🌿🌿🌹🌹🍃🍃
चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो....
मग
संकट कितीही मोठ असु द्या..
फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा......
आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असतो ...
*...पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो...*
🍁🍁🌿🌿🌹🌹🍃🍃
     🌞 *शुभ सका

😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
 मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही....
आपल्याला फ़क्त "माणसे" महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..😘

      😴शुभ रात्री😴

No comments:

Powered by Blogger.