Dr babasaheb ambedkar status
_*bhagvaan बुद्ध ने एक सच्चाई बताई थी:-*_
_*मरना सभी को है...*_
_*लेकिन मरना कोई नहीं चाहता...*_
_*आज परिस्थिति और भी विषम हैं*_
_*भोजन सभी को चाहिए लेकिन..*_
_*खेती करना कोई नहीं चाहता*_
_*पानी सभी को चाहिए लेकिन..*_
_*पानी बचाना कोई नहीं चाहता..*_
_*दूध सभी को चाहिए लेकिन ...*_
_*गाय पालना कोई नहीं चाहता...*_
_*छाया सभी को चाहिए लेकिन...*_
_*पेड़ लगाना और उसे*_
_*जिन्दा रखना कोई नहीं चाहता...*_
_*बहु सभी को चाहिए पर...*_
_*बेटी बचाना कोई नहीं चाहता...*_
_*मेसेज पढ़कर वाह वाह करना सभी जानते हैं*_
_*लेकिन जागरूकता फैलाने के लिए फॉरवर्ड करना कोई नहीं चाहता...*_
*जिम्मेदार नागरिक बनें*
●●●●●●०००००००●●●●●●
आप-आपसात भांडुन इतिहासात जमा होण्यापेक्षा..
समाजातील चार होतकरू मुलांना शिक्षित करून इतिहास घडवा..
समाजात राजकारण करण्यापेक्षा..
समाजासाठी राजकारण करा..!!
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मै झुक नही सकता,,
मै शौर्य का अखँड भाग हू ।
जला दे जो दुश्मन कि रुह तक,,
मै वही *"अम्बेडकरवाद की आग"* हू ||
⚔ जय भीम साथियो
लोक सांगतात दहावी
नापास झालेला सचिन
क्रिकेटचा देव झाला,
पेट्रोल पंप वर काम
करणारा मुलगा
अंबानी झाला,
चहा विकणारा
पंतप्रधान झाला
पण हे लोक का सांगत नाहीत ,
शाळेच्या बाहेर बसून अभ्यास करणारे
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्न झाले...
!! *"ताकदीची"* गरज त्यांनाच लागते
ज्यांना काही "वाईट" करायचे असते,
*नाहीतर जगात* सर्व काही मिळवायला
फक्त "प्रेमच" पुरेसे असते,
*कारण "प्रेमानेच*"
जग जिंकता येते "!!
जय भिम
जग को बुद्ध हि चाहिये
कोणत्याही समाजाची उन्नती, त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबुन आहे.
- बाबासाहेब आंबेडकर
इतिहासाच्या पानावर
जनतेच्या च्या मनावर
मातिच्या कणावर
आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
डाँ . बाबासाहेब आंबेडकर
जय भीम
तलवारीचे घाव
अन "बाबासाहेबांचे" नाव...
एकदा कोरले कि कोरले
जय भिम
आकाश
कोसळले अन
फाटली जरी धरणी
देव असले ३३ कोटी
तरी पहीला मुजरा माझा
फक्त 'भिमचरणी '
जय भिम
No comments: