About Me

banner image

Marathi gm massge

Marathi Good Morning Massege


 साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही.
खाल्ल्यावरच तिची चव कळते
तसेच,
नाते, मैत्री व प्रेम आहे सांगून भागत नाही.
तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.
...
..शुभ सकाळ 



 गुलाबाचे फुल तर प्रत्येकालाच आवडते ........
पण त्याच्या बाजूला असलेली पाने
जी त्या फुलाची सुंदरता वाढवतात ती कोणालाच
नाही आवडत ... !!!
जे सुंदर आहे त्याच्यावर प्रेम करू नका ..
पण जे सुंदरता वाढवते त्यावर प्रेम करा...

शुभ सकाळ 


लॉकरमध्ये ठेवुन
प्राणपणाने जपलेल्या
सोन्या-नाण्यापेक्षा
आयुष्यात क्वचित
मिळणारी तुमच्यासारखी
माणसं सोन्याहून
जास्त किंमती असतात
 शुभ संध्याकाळ 

*घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच ञास देतो..*
*गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा..*
*कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच..*
*डोळे मागे न देता पुढे दिले आहेत...*

* शुभ सकाळ *



*बिन सावन के बरसात नहीं होती;*

*सूरज डूबे बिना रात नहीं होती;*

*क्या करे अब कुछ ऐसे हालात हैं;*

*आपकी याद आये बिना*
*दिन की शुरुआत नहीं होती*

    *।शुभ सकाळ।*  
    *।शुभ दिवस।*    


*कधी चुक झाल्यास माफ करा पण*,

*कधी  माणुसकी कमी करु नका*..!!

*चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे, पण 'नाती ' म्हणजे  आयुष्याचं ' पुस्तक' आहे.

गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका पण एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका*...!!!

Good morning

 *सुप्रभात*❤

 *नाती कधी जबरदस्तीने बनत*
         *नसतात. ती आपोआप*
  *गुंफली जातात, मनाच्या*
       *इवल्याशा कोपर्‍यात*
*काहीजण हक्काने राज्य*
         *करतात, यालाच तर*
*मैत्री म्हणतात*
 *शुभ सकाळ* 

*सात* *मोती*

*आरसा*
खोटे बोलु देत नाही;
*ज्ञान*
घाबरवू देत नाही;
*अध्यात्म*
मोहपाशामध्ये अडकवत नाही; 
*सत्य*
कमकुवत होऊ देत नाही;
*प्रेम*
द्वेष करू देणार नाही;
*विश्वास*
दुःखी होऊ देणार नाही आणि
*कर्म*
जीवनात अपयशी होऊ देणार नाही.
             *शुभ सकाळ*  

तुमचा दिवस आनंदात जावो 

No comments:

Powered by Blogger.